बाबुराव गावडे पहिले राजकारणातील ग-भ-म-न शिकून घ्या,नंतरच बोला…

160
2
Google search engine
Google search engine

संतोष पालयेकरांचे प्रत्यूत्तर; सत्ता असताना विकास करू न शकलेल्यांबद्दल काय बोलणार…

आंबोली,ता.०४: स्वतःच्या पक्षाची सत्ता असताना आंबोलीला विकासापासून वंचित ठेवणार्‍या बाबुराव गावडे यांच्याबाबत न बोललेलेच बरे,त्यांनी टिकेला टिका करण्यापेक्षा राजकारणातील ग-भ-म-न शिकून घ्यावे,असा प्रतिटोला आंबोली भाजपाचे पदाधिकारी संतोष पालयेकर यांनी लगावला आहे.याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.
त्यात त्यांनी असे म्हटले आहे की,रामचंद्र गावडे यांना शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी बोलविले होते.पालेकरांचे नाव न घेत श्री.गावडे यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलावे.