सावंतवाडीतील युवकाचे हृदयविकाराच्या धक्क्याने कोल्हापुरात निधन…

1604
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.०७: येथील जिमखाना परिसरात राहणारा युवक सनी लाखे याचे आज कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले.ही घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.दरम्यान सनी याने सावंतवाडी परिसरात गायक म्हणून आपली ओळख निर्माण केली होती.