ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे सावंतवाडी शिवसेनेकडून स्वागत…

332
2
Google search engine
Google search engine

आंबोली,ता.०५: राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आज शिवसेनेच्या माध्यमातून आंबोलीत स्वागत करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, राष्ट्रवादीचे नेते आबिद नाईक, सरपंच अब्जू सावंत आदी उपस्थित होते.