सावंतवाडी पालिकेत वाजपेयी यांची जयंती साजरी….

264
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२५:येथील शहर भाजपच्या वतीने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी नगरसेवक मनोज नाईक,सुधीर आडिवरेकर,आनंद नेवगी,दीपाली भालेकर,शहराध्यक्ष अजय गोंदावले,बंटी पुरोहित,महिला शहराध्यक्ष मोहिनी माडगावकर, साईनाथ जामदार,मंदार पिळणकर,श्याम रेमूळकर, परिणीता वर्तक,दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.