शिवसेनेच्या माध्यमातून कुडाळ येथे आंदोलन करीत केंद्र शासनाचा निषेध…

207
2
Google search engine
Google search engine

वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली आंदोलन; पेट्रोल-डीझेल दर वाढीवरुन जोरदार घोषणाबाजी…

कुडाळ ता.०५: पेट्रोल-डीझेल दरवाढी विरोधात आज शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले.यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी तालुकाप्रमुख राजन नाईक,उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,बबन शिंदे,जिल्हा परिषद सदस्य नागेद्र परब,जानवी सावंत,मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,तालुका संघटक बबन बोभाटे,मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, कुडाळ उपसभापती जयभारत पालव,शहरप्रमुख संतोष शिरसाट,विकास कुडाळकर,अतुल बंगे,मालवण शहरप्रमुख बाबी जोगी,नगरसेवक मंदार केणी, सचिन काळप, बाळा वेंगुर्लेकर,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,सुशील चिंदरकर,मथुरा राऊळ, स्नेहा दळवी, संजय भोगटे,श्वेता सावंत, दीपा शिंदे,राजू जांभेकर,मंदार गावडे आदींसह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.