निरवडे येथील माजी ग्रामपंचायत सदस्या जयश्री गावडे यांचे निधन…

157
2
Google search engine
Google search engine

 

सावंतवाडी,ता.१३: निरवडे येथील माजी ग्रामपंचायत सदस्या जयश्री गावडे (वय ६२) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले.निरवडे सरपंच प्रमोद गावडे यांच्या त्या काकी होत.त्यांच्या पश्चात नवरा,दोन मुलगे,सुना,नातवंडे,असा मोठा परिवार आहे.