सावंतवाडीत आज कोरोना रुग्णांचा आकडा समाधानकार…

170
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.२८: तालुक्यात आज पुन्हा एकदा कोरोनाचा आकडा समाधानकारक ठरला.प्राप्त अहवालामध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.
तालुक्यात आतापर्यंत ८७१ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.त्यातील ७८१ जण बरे होऊन घरी परतले.तर ४८ जणांचा यात मृत्यू झाला आहे.दरम्यान सद्यस्थिती ८रुग्ण सक्रिय आहेत.