भाजपकडून पूनम ढवण तथा संजना सावंत निश्चित

634
2
Google search engine
Google search engine

ओरोस ता २४
सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी सत्ताधारी भाजपने माजी अध्यक्षा तथा पूनम ढवण या नावाने माहेरवाशिनी असलेल्या संजना सावंत यांची निवड केली आहे. गटनेते रणजीत देसाई, माजी अध्यक्षा रेश्मा सावंत, सरोज परब यानी जिल्हा परिषदेत दाखल होत उमेदवारी अर्ज घेतला आहे.