सावंतवाडी शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली…

247
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.२७:* शहराला पाळणेकोंड धरणावरून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन आज सायंकाळी पुन्हा फुटली आहे.त्यामुळे उद्या सकाळच्या सत्रात शहरातील काही भागात पाणी तुटवडा होण्याची शक्यता आहे.दरम्यान नागरिकांनी याची नोंद घ्यावी,असे आवाहन नगरसेवक आनंद नेवगी यांनी केले आहे.
आज सायंकाळी ही पाईपलाईन फुटली आहे.ती दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.परंतु याची नोंद घ्यावी,असे आवाहन त्यांनी पाणीपुरवठा प्रशासनाकडून केले आहे.