कुडाळ नगरपंचायत कर्मचार्‍याचा मृतदेह रान बांबुळी येथे रेल्वे ट्रॅकवर आढळला…

556
2
Google search engine
Google search engine

 

आत्महत्या केल्याचा संशय; पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद…

कुडाळ,ता.०६: येथील नगरपंचायतीच्या कर्मचार्‍याचा मृतदेह आज रान बांबूळी-कोचरेवाडी येथील रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.सुरेश महादेव झुलफे (वय ५५) रा. पावशी,असे त्यांचे आहे त्यांनी आत्महत्या केल्याचा संंशय आहे.याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होवू शकले नाही.