बांदा मंडलच्या वतीने भाजपा स्थापना दिन उत्सहात साजरा…

136
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०७: बांदा मंडलच्या वतीने तालुकाध्यक्षा सौ.धनश्री गावकर यांच्या उपस्थितीत भाजपा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अजय सावंत, बूथ अध्यक्ष सुरेंद्र गावडे, तालुका सरचिटणीस श्रद्धा सावंत, श्वेता माजगावकर, तन्वी गावकर आदीसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.