वेंगुर्ले तालुक्यात आज १० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह…

260
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.१०:  तालुक्यात आज  १० व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी माईणकर यांनी दिली.
वेंगुर्ले तालुक्यातील आजच्या रुग्णांमध्ये वेतोरे देऊळवाडी ६, आडेली भंडारवाडी १, भटवाडी १, मठ सिद्धार्थ वाडी १ आणि वजराट १ असे एकूण १० व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. तालुक्यात आता एकूण सक्रिय रुग्ण ८३ झाले असून तालुका वासियानी या वाढत्या कोरोना ला रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे.