सावंतवाडी तालुक्यात आज १४ जण कोरोना पॉझिटिव्ह…

78
2
Google search engine
Google search engine

शहरातील ३ तर ग्रामीण भागातील ११ रुग्णांचा समावेश…

 

सावंतवाडी,ता.२१: तालुक्यात आज १४जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील ३ तर ग्रामीण भागातील ११ जणांचा समावेश आहे.याबाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.