वेंगुर्ल्यात आज मंगळवारी नव्याने 32 कोरोना पॉझिटिव्ह…

15
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले :

वेंगुर्ले तालुक्यात मंगळवार दि. 25 मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यातील 32 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी माईणकर-सामंत यांनी दिली.
वेंगुर्ले तालुक्यात पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये वेंगुर्ले शहरात 7, तर ग्रामीण भागात 25 जणांचा समावेश आहे. यात मठ-6, वेतोरे-1,आडेली-2, उभादांडा-3, मातोंड-1, परुळे-1, पाल-2, पेंडूर-6, तुळस-3, असे एकूण 32 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.