सिंधुदुर्गात आज ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू, नवे ३४० बाधित….

35
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.२७: जिल्ह्यात आज ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३४० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ३३ हजार ९८१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ४५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.