दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार…

345
2
Google search engine
Google search engine

मुंबई ता.१५: दहावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे हा निकाल काढण्यात आला आहे.अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.