सिंधुदुर्गात आज ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू, नवे २०७ बाधित…

27
2
Google search engine
Google search engine

.सिंधुदुर्गनगरी,ता.१७: जिल्ह्यात आज ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २०७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४१ हजार ७४० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३ हजार ९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.