व्हाट्सअप फेसबुक अखेर सहा तासांनी “अनलॉक”…

2
2
Google search engine
Google search engine

नेटक-यांच्या काळजाचा ठोका चुकला; अनेकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नुकसान….

मुंबई, ता.०५: व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे ॲप्स् अखेर ६ तासांनी काम करू लागले आहेत. काल सोमवारी रात्री ९ च्या सुमारास या मेसेजिंग ॲप्सने काम करणे बंद केले होते. परंतु ते काम न करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. काल रात्री फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरकर्ते न्यूज फीड अपडेट करू शकले नाहीत, तर व्हॉट्सअॅप वापरकर्ते कोणतेही संदेश पाठवू शकले नाहीत.