शनिकृपा हार्ट केअरची सर्व वैद्यकीय टिम आज रत्नागिरीत…

3
2
Google search engine
Google search engine

डाॅ.अभिजित खंबालेंची उपस्थिती;कार्टोग्राफी व आर्टेरियल क्लिरअन्स थेरपी देणार…

 

रत्नागिरी, ता.०५: शनिकृपा हार्ट केअर सेंटर परिवाराकडुन रुग्ण व नातेवाईकांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता पुण्याचे प्रसिद्ध डॉक्टर अभिजित खंबाले-पाटील एम् डी (मेडिशन) व त्यांची सर्व टीम एकत्र आज प्रथमच रत्नागिरीत येत आहे.यावेळी उपस्थित रुग्णांची कार्टोग्राफी करतील व आर्टेरियल क्लिरअन्स थेरपीने उपचार करणार आहेत.मात्र या ९६८९००८०८१ नंबरवर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

यावेळी डॅा.निकिता खबाले-पाटील (एम्.डी.)डॅा.जयवंत खबाले (बी.ए.एम्.एस्. सिनियर कन्सल्टंट) डॅा.विष्णू खबाले-पाटील(कार्टोग्राफी तज्ञ) डॅा.महेंन्द्र वराडे(एम्.बी.बी.एस्.) हे डॉक्टर येणार आहेत. तर शनिकृपा हार्टकेअरची सेंटर पुढीलप्रमाणे, १००२,१० मजला, कुमार सुरभी बिल्डिंग ,साईबाबा मंदिर समोर , सातारा रोड , लक्ष्मी नारायण थेटर चौक , स्वारगेट , पुणे. सेक्टर १५/१६ , भगवान कटपीस सेंटर समोर , बॅंक इंडिया जवळ , वाशी (नवी मुंबई).दुसरा मजला, जे.एस्. एम्पायर बिल्डिंग,निर्णय डायग्नोस्टिक शेजारी, व्हिनस कार्नर , डॅा.आसलकर बिल्डिंग , कोल्हापूर. प्रविण मलुष्टे बंगल्यासमोर,प्राथमिक मराठी शाळेच्या शेजारी,साळवी स्टॅाप , रत्नागिरी. ओम मल्हार बिल्डिंग, दिपक लॅाजच्या शेजारी,भोगाळे, चिपळूण.

अधिक माहिती साठी वेब साईटला भेट दया.

www.shanikrupaheartcare.com

फोन: *9689008081 / 9960316318*