सावंतवाडी तालुक्यात आज ६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह…

2
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.०७: तालुक्यात आज सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यातील शहरातील दोन तर ग्रामीण भागातील चार जणांचा समावेश आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
यात सावंतवाडी शहरात दोन तर सांगेली १, कोलगाव २ व चौकुळ गावात १, असे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान आता तालुक्यात ७९ रूग्ण सक्रीय आहेत.