सावंतवाडीत बिजली इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल मॉल यांच्यावतीने “भव्य लोन मेळावा”…

3
2
Google search engine
Google search engine

दिवाळी निमित्त विशेष ऑफर; बजाज फायनान्स ०% टक्के व्याजदर, लाभ घेण्याचे आवाहन…

सावंतवाडी,ता.२९: शहरातील सुप्रसिद्ध “बिजली इलेक्ट्रॉनिक्स” आणि “मोबाईल मॉल” यांच्या माध्यमातून “भव्य लोन मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. यात २६ ऑक्टोंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत बजाज फायनान्सच्या माध्यमातून शून्य टक्के व्याजदरासह फ्रिज, एलईडी, टीव्ही, वॉशिंग मशीन तसेच विविध कंपन्यांचे मोबाईल खरेदी करता येणार आहेत. तरी जास्तीत-जास्त ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दालनाच्या संचालकांनी केले आहे.
ते म्हणाले, दिवाळी निमित्त ग्राहकांसाठी आम्ही खास सुविधा घेऊन आलो आहोत. यात कोणत्याही खरेदीसाठी शून्य टक्के व्याजदराच्या बजाज फायनान्सची सुविधा सुद्धा दालनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर स्क्रॅच कार्ड मधून दररोज सॅमसंग किंवा आयफोन मोबाइल जिंकण्याची संधी, तसेच पाच हजार पर्यंत कॅशबॅक,अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.दरम्यान ही ऑफर १० नोव्हेंबर पर्यंत मर्यादित असून जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घेण्यासाठी अधिक माहितीसाठी ९४२२०५५१२२/९४२२५८५७८६/ नंबरवर संपर्क साधावा.