धवडकी जिल्हा परिषद शाळा नं.२ व केसरी शाळेला निकिता सावंतांनी दिली भेट…

3
2
Google search engine
Google search engine

गट शिक्षणाधकारी बोडकेंची उपस्थिती; कामकाजाची पहाणी करून घेतला शैक्षणिक आढावा…

सावंतवाडी ता.०७: तालुक्यातील आय.एस.ओ नामांकन प्राप्त जिल्हा परिषद शाळा धवडकी नं.२ व केसरी शाळेला सभापती निकिता सावंत यांनी आज अचानक भेट दिली. यावेळी गट शिक्षणाधकारी श्रीम.कल्पना बोडके यांच्या उपस्थितीत शाळेच्या कामकाजाची पहाणी करून शैक्षणिक आढावा घेतला. याप्रसंगी त्यांचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्वागत केले.