मराठा समाजातर्फे सुशांत नाईक यांचा सत्कार…

2
2
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.०५ : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी कणकवली चे नगरसेवक सुशांत नाईक हे विजयी झाल्याने त्यांचा कणकवली तालुका मराठा समाजातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी मराठा समाजाचे भाई परब, बबलू सावंत, सुशील सावंत, सोनू सावंत, समीर परब, शेखर राणे, महेंद्र साब्रेकर, बच्चू प्रभुगावकर, सुशील दळवी, महेश सावंत आदी उपस्थित होते. मराठा समाजाच्या वतीने केलेल्या सत्कारा बद्दल जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक यांनी आभार व्यक्त केले.