वेतोरे सबनीसवाडी रस्त्याचे आज भूमिपूजन संपन्न…

0
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.२८:आमदार दीपक केसरकर यांच्यामुळे वेतोरे सबनीसवाडी येथे ग्रामविकास योजनेंअंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याचे भूमिपूजन आज त्या रस्त्यासाठी जामीन देणाऱ्या श्रीमती इंदू चिचकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रा.पं. सरपंच राधिका गावडे, शिवसेना ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष नितीन मांजरेकर तसेच मितेश परब, ग्रामपंचायत सदस्य विष्णू गावडे, कोमल नाईक, विनया धुरी, माजी सरपंच सुमित्रा गावडे, शिवसेना शाखाप्रमुख नाना वालावलकर, चंद्रकांत वालावलकर, निलेश गावडे, संतोष गावडे, शुभम गावडे, सिद्धेश गावडे, सत्यवान गावडे, शशिकांत गावडे, प्रथमेश प्रभू, सीमा प्रभू, गणपत गावडे, इंदू चीचकर, ज्योती गावडे, माजी सदस्य रेश्मा सावंत आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.