सावंतवाडीच्या टोपीवाला टेक्निकल स्कुलमध्ये आढळला पाच फूट नाग…

4
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०३: येथील टोपीवाला टेक्निकल स्कूलमध्ये पाच फूट नाग घुसल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. हा प्रकार आज सायंकाळी घडला. अखेर त्याठिकाणी सर्पमित्र नवीद हेरेकर यांना बोलावून त्या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.