महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सभासद नोंदणी अभियान…

1
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.१५: शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या सभासद नोंदणी अभियान कार्यक्रम राबवण्याबाबत, तसेच बुथ कमिट्यांबाबत चर्चा व नियोजन करण्यासाठी गुरुवार १७ फेब्रुवारी संध्याकाळी ठीक ५.०० वा. वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हाॅस्पिटलनाका येथील कार्यालयात शहर कार्यकारिणीची सभा आयोजित केली आहे तरी वेंगुर्ले शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य, आजी-माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, प्रदेश प्रतिनिधी, जिल्हा प्रतिनिधी यांनी वेळीच उपस्थित राहावे, असे आवाहन श्री.सत्यवान साटेलकर शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेंगुर्ले यांनी केले आहे.