आंबोली विकास सोसायटीवर चेअरमनपदी शशिकांत गावडे…  

3
2
Google search engine
Google search engine

भाजप पुरस्कृत सहकार वैभव पॅनलच्या माध्यमातून निवड; व्हाईस चेअरमन महादेव गावडे…

आंबोली,ता.१२: भाजप पुरस्कृत सहकार वैभव पॅनलच्या माध्यमातून येथील विकास सोसायटीच्या चेअरमनपदी शशिकांत गावडे, तर व्हाईस चेअरमनपदी महादेव गावडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

यावेळी भाजपा आंबोली मंडल प्रभारी तथा सरपंच बाळा पालेकर, सभापती आत्माराम पालेकर, भाजपा विभागिय अध्यक्ष रामचंद्र गावडे, आंबोली हायस्कुल चेअरमन बाळा गावडे, उपसरपंच दत्तू नार्वेकर, तसेच सर्व नुतन संचालक व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.