सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा…

5
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.०२: तिलारी- आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये २५३.३२४  द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण ५६.६३ टक्के भरले आहे.

जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.

मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-23.7530, अरुणा -0.0000, कोर्ले- सातंडी – 19.8220 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 1.146, नाधवडे -1.011, ओटाव -0.032, देंदोनवाडी – 0.018, तरंदळे -1.112, आडेली – 0.000, आंबोली – 0.357, चोरगेवाडी – 0.881, हातेरी – 1.076, माडखोल –0.835, निळेली – 0.678, ओरोस बुद्रुक – 0.742, सनमटेंब – 0.001, तळेवाडी – डिगस – 0.112, दाभाचीवाडी – 0.569, पावशी –0.755, शिरवल – 0.318, पुळास – 0.795, वाफोली – 0.123, कारिवडे – 0.556, धामापूर – 0.009, हरकूळ – 0.698, ओसरगाव – 0.011, ओझरम – 0.617, पोईप – 0.000, शिरगाव – 0.073, तिथवली – 0.476, लोरे – 0.590 तसेच मृद व जलसंधारण विभागाकडील प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे-विलवडे-0777,शिरवळ – 0.000,वर्दे-0.000,कोकीसरे-0.190,नानीवडे-0.110,सावडाव-0.100,जानवली-0.050 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.