Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे; केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी…
मुंबई,ता.११: आमची बाजू ऐकल्याशिवाय धनुष्यबाण चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेण्यात येऊ नये, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. दरम्यान शिंदे गटाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हे आमचेच आहे, असा दावा केला आहे. तसेच ते ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुनावणी होण्याची शक्यता आहे. परंतु जोपर्यंत आपली बाजू घेतली जात नाही, तोपर्यंत याबाबतचा निर्णय देण्यात येऊ नयेत, असेही श्री. ठाकरे यांनी म्हटले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.