Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
कुडाळ,ता.१६: आज झालेल्या मुसळधार पावसामुळे कुडाळ मालवण रत्यावर औदुंबरनगर येथे भलामोठा पिंपळ वृक्ष कोसळल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. ही घटना आज दुपारी घडली. गेले काही दिवस पाऊस गायब झाला होता. पण आज दुपारपासून पावसाची संततधार सुरु झाली. मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. त्यांनतर पावसाची संततधार सुरूच होती. यावेळी पावसामुळे पिंपळ वृक्ष कोसळल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. झाड हटविण्याचे काम सुरु करण्यात आले होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.