Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
विशाल परब; म्हापण व परूळे येथे भाजीपाला व्यवसायिकांना छत्र्यांचे वाटप…
सावंतवाडी,ता.१६: येत्या काळात सर्वसामान्य घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून प्रयत्न करणार, असे मत भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केले.
श्री. परब यांच्या माध्यमातून म्हापण व परूळे बाजार येथे भाजीपाला व्यवसायिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी शक्ती केंद्र प्रमुख गुरुनाथ मडवळ, माजी सभापती विकास गवंडे, कुशेवाड सरपंच निलेश सामंत, प्रदीप गवंडे, संजोब परब, जगदीश म्हापणकर, उमेश रावले, रविंद्र नदोसकर, बबन दाभोलकर, निलेश मुंड्ये आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.