Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
बांदा,ता.१७: येथील उभाबाजार मध्ये राहत असलेल्या गुरुप्रसाद गंगाधर विरनोडकर ( वय ३२ ) यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे उपचादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. बांद्याचा बाप्पा गणेश मंडळ तथा गांधीचौक नवरात्र मंडळाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहेे.
Download WordPress Themes Nulled and plugins.