Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी,ता.२९: महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, सिंधुदुर्ग, रोटरी क्लब ऑफ कुडाळ व सिंधु संकल्प अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या करिअर मार्गदर्शन मेळाव्यात सहभाग घेतलेल्या माया एंटरप्रायसेसच्या १५ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सरसेनापती वीर बाजी पासलकर “सारथी” संगणक उपक्रमात या विद्यार्थ्यांनी सारथी योजने अंतर्गत इंग्लिश कम्युनिकेशन, ऍडव्हान्स आयटी, डेटा-एन्ट्री, वेबडिसायनिंग, टॅली, बीएफएसआय, कॉम्पुटर हार्डवेअर नेटवर्क या कोर्सेस मध्ये शिक्षण घेत यश संपादन केले. त्यांचे माया एंटरप्रायसेसच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
Download WordPress Themes Nulled and plugins.