Home 2024 July

Monthly Archives: July 2024

माडखोल येथे कृषी दिनानिमित्त काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद…

0
सावंतवाडी,ता.०३: माडखोल धवडकी शाळा नं. २ धवडकी व किर्लोस येथील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिनानिमित्त काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद...

प्रलंबित प्रश्नांसाठी प्राथमिक शिक्षक भारतीच्या वतीने ९ ला एक दिवसीय धरणे आंदोलन…

0
ओरोस,ता.०३: शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने ९ जुलै ला एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष संतोष...

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने ८ जूलै ला लक्षवेधी धरणे आंदोलन…

0
राजा कविटकर; प्राथमिक शिक्षकांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागणार... ओरोस,ता. ३: प्रशासनाकडून प्राथमिक शिक्षकांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी ८ जुलैला दुपारी ३ ते ६ या वेळेत...

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठीच मागणार…

0
रुपेश राऊळांचा दावा; दीपक केसरकरांसह राजन तेलींवर बोचरी टिका... सावंतवाडी,ता.०३: येथील विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी तब्बल २ वेळा शिवसेनेचा आमदार निवडून आला...

सामाजिक कामात “इंटरेस्ट”, आत्ताच विधानसभेवर चर्चा नको…

0
विशाल परब; संजू परब मोठे भाऊ, स्थानिक- बाहेरचा विषय दुय्यम... सावंतवाडी,ता.०३: भाजपाच्या माध्यमातून मला समाजातील तळागाळातील लोकांना काम करायचे आहे. त्यात मला "इंटरेस्ट" आहे. त्यामुळे...

राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत माणगाव प्रोऍक्टिव्ह अबॅकसच्या विद्यार्थ्यांची यश…

0
सावंतवाडी,ता‌.०३: प्रोऍक्टिव्ह अबॅकस लिमिटेड कोल्हापूर आयोजित प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल समर कॉम्पिटिशन या स्पर्धेत माणगाव प्रोऍक्टिव्ह अबॅकसच्या शुभ्रा भिसे, दुर्वा भिसे, मैत्री धुरी, ज्ञानदा पिळणकर...

शिष्यवृत्ती परिक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश…

0
आंबोली,ता.०३: राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या कॅडेट ऋग्वेद राजन पाताडे व पार्थ निलेश सांडव या विद्यार्थांनी...

शास्त्रीय गायन-वादन परीक्षेत सद्गुरू संगीत विद्यालयाचा १०० टक्के निकाल… 

0
सावंतवाडी,ता.०३: अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या शास्त्रीय गायन व वादन परीक्षेत येथील श्री सद्गुरू संगीत विद्यालयाच्या १०० टक्के निकाल लागला आहे. यात...

गावठी वैद्य काशीआत्या नाईक यांचे निधन…

0
  सावंतवाडी ता.०२: गावठी वैद्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोरडोंगरी- गणेशनगर येथील लक्ष्मी उर्फ काशी नाईक (वय ८५) यांचे नुकतेच निधन झाले. त्या काशीआत्या म्हणून प्रसिद्ध...

सद्गुरु मियासाब यांचा पुण्यतिथी उत्सव सोहळा उत्साहात…

0
  सावंतवाडी ता.०२: येथील सद्गुरु मियासाब यांचा पुण्यतिथी उत्सव आज मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी शहरातील तसेच परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी...