Daily Archives: July 2, 2024

गावठी वैद्य काशीआत्या नाईक यांचे निधन…

0
  सावंतवाडी ता.०२: गावठी वैद्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोरडोंगरी- गणेशनगर येथील लक्ष्मी उर्फ काशी नाईक (वय ८५) यांचे नुकतेच निधन झाले. त्या काशीआत्या म्हणून प्रसिद्ध...

सद्गुरु मियासाब यांचा पुण्यतिथी उत्सव सोहळा उत्साहात…

0
  सावंतवाडी ता.०२: येथील सद्गुरु मियासाब यांचा पुण्यतिथी उत्सव आज मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी शहरातील तसेच परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी...

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मुदत २ महिन्यांनी वाढली…

0
मोहिनी मडगावकर; जास्तीत-जास्त पात्र महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन... सावंतवाडी,ता.०२: राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची मुदत २ महिन्यांसाठी वाढविण्यात आली...

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर वैभव नाईक अधिवेशनात आक्रमक…

0
तारांकित प्रश्नाद्वारे वेधले लक्ष; लवकरच प्रश्न सुटणार, मंत्र्यांचे आश्वासन... कुडाळ ता.०२: एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर...

माजगाव गावाला लवकरच कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी मिळणार…

0
केसरकरांसह, तेलींचे आश्वासनः सरंपच, सदस्यांनी पुकारलेले आंदोलन अखेर मागे... सावंतवाडी ता.०२: माजगाव गावाला लवकरच कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी देण्यात येईल, असे आश्वासन महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी दिल्यानंतर सरपंचासह...

काजूला दिडशेचा भाव मिळण्यासाठी प्रविण भोसलेंनी दंड थोपटले…

0
गोव्याच्या कृषीमंत्र्यांशी चर्चा; आता महाराष्ट्राच्या मंत्र्यांना भेटून पाठपुरावा करणार... सावंतवाडी,ता.०२: काजूला दिडशे रुपया पर्यंत हमीभाव मिळावा यासाठी आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले...

दाखल्यासाठी कुडाळ तालुक्यात मंडळ निहाय विशेष मोहिम…

0
तहसीलदार विरसिंग वसावेंची माहिती; लाभ घेण्याचे आवाहन... कुडाळ,ता.०२: शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पात्र लाभार्थींना उत्पन्न दाखला व अधिवास...

लाडकी बहीण योजनेचे दाखले वितरीत करण्यासाठी महसूलकडून तारखा जाहीर…

0
सावंतवाडी तहसिलदार कार्यालयाचा पुढाकार; सर्वांना वेळेत दाखले मिळण्यासाठी निर्णय... सावंतवाडी,ता.०२: शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात येणार्‍या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची कागदपत्रे तालुक्यातील इच्छुक महिलांना तात्काळ मिळावीत...

होडी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या “त्या” चौघा खलाशांना मदतीचा हात…

0
नितीन मांजरेकर; दीपक केसरकरांकडून प्रत्येकी ५० हजारांची मदत... वेंगुर्ले,ता.०२: येथील बंदरात घडलेल्या होडी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या रत्नागिरी येथील चौघा खलाशांच्या कुटुंबीयांना मंत्री दीपक केसरकर यांनी...

वेंगुर्ल्यात महायुतीच्यावतीने निरंजन डावखरेंच्या विजयाचा जल्लोष…

0
वेंगुर्ला,ता.०२: कोकण मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. त्यांचा वेंगुर्ला भाजपच्या वतीने मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष...