आमदार केसरकर समर्थकांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट.

2
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.२९:आमदार दिपक केसरकर यांच्या समर्थकांनी आज मुंबईत जावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्ला विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान श्री. शिंदे यांनी लवकरात-लवकर सिंधुदूर्ग दौर्‍यावर यावे, आणि जिल्ह्याच्या विकासाला भरीव निधी द्यावा, अशी मागणी उपस्थित पदाधिकार्‍यांनी केली. यावेळी आपण लवकरच सिंधुदूर्गात येवू, असे आश्वासन श्री.शिंदे यांनी दिले.