दीपक केसरकर यांचा वाढदिवस मुंबई येथे उत्साहात साजरा…

20
2
Google search engine
Google search engine

मुंबई,ता.१८: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस आज मुंबईतील निवासस्थानी सहकारी व कुटुंबियांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी त्यांची पत्नी तथा सावंतवाडीच्या माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर यांनी त्यांना केक भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.