नेरुर कलेश्वर मंदिरात १३ व १४ ऑगस्टला पुरुषोत्तम याग…

20
2
Google search engine
Google search engine

कुडाळ,ता.०९: तालुक्यातील नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिरात अधिक श्रावण मासाचे औचित्य साधून १३ व १४ ऑगस्टला पुरुषोत्तम यागाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.