महेंद्र सांगेलकरांकडून तालुक्यात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

16
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१७: येथील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या माध्यमातून तालुक्यात गोरगरीब कुटुंबांना जीवनाशक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यात ४०० ते ५०० लोकांपर्यंत ही मदत पोहोचवली. दरवर्षी ते हा उपक्रम राबवतात. यात तेल, कडधान्य, गुळसाखर, अगरबत्ती, कापूर आदी साहित्यांचा समावेश आहे.

यावेळी शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, सावंतवाडी तालुका सरचिटणीस रुपेश आईर, बांदा विभागीय अध्यक्ष भाऊसाहेब देसाई, सावंतवाडी काँग्रेस शहर पदाधिकारी समीर भाट आदी उपस्थित होते.