नितेश राणेंच्या हस्ते रक्तदात्यांचा सन्मान, सिंधुदुर्गच्या राजाचे घेतले दर्शन…

12
2
Google search engine
Google search engine

कुडाळ,ता.२७: भाजपाचे युवा नेते नितेश राणे यांनी आज सिंधुदुर्गच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी सेवा सप्ताहाच्या निमित्ताने रक्तदान करणार्‍या रक्तदात्यांचा त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रदेश सदस्य सौ. संध्या तेरसे, बंड्या सावंत, जिल्हा चिटणीस विनायक राणे, कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, रुपेश कानडे, आनंद शिरवलकर, पप्प्या तवटे, नगरसेवक ॲड राजीव कुडाळकर, चांदणी कांबळी, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, रेवती राणे, राकेश नेमळेकर, चंदन कांबळी आदी उपस्थित होते.