सहकाररत्न पी. एफ. डॉन्टस यांची उद्या सावंतवाडीत शोकसभा…

18
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.११: सहकाररत्न पी.एफ. डॉन्टस यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी उद्या सकाळी ११ वाजता येथील नवसरणी सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पी.एफ. डॉन्टस हितचिंतक, मित्रमंडळ, विविध संस्था व परिवाराच्या माध्यमातून करण्यात आले आहे.