सावंतवाडीच्या मोती तलावात तोल जावून युवक कोसळला…

46
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२४: येथील मोती तलावात युवक कोसळला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली आहे. पोलिसांनी नागरिकांच्या सहाय्याने मदत कार्य सुरू केले आहे. प्रवीण ओटवणेकर असे त्याचे नाव आहे. त्याला संजय कदम, मयूर कांबळी, समीर कदम आदींनी मदतकार्य करून बाहेर काढले.