सिंधुदुर्ग भाजपाकडून ४ फेब्रुवारी पासून जिल्ह्यात “गाव चलो अभियान”…

76
2
Google search engine
Google search engine

प्रभाकर सावंतांची माहिती; मंत्री नारायण राणेंसह पालकमंत्री रविंद्र चव्हाण होणार सहभागी…

कुडाळ,ता.२४: सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या माध्यमातून ४ फेब्रुवारी पासून जिल्ह्यात भाजपाच्या माध्यमातून “गाव चलो अभियान” राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या अभियानात केंद्रीय मंंत्री नारायण राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण सहभागी होणार आहेत, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा संयोजक रणजित देसाई यांनी दिली.