नमो चषक ज्युडो स्पर्धेत मिलाग्रिस हायस्कूलचे यश…

92
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०२: नमो चषक ज्युडो स्पर्धेत मिलाग्रिस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यात ध्रुव मोहिते, जयेश जाधव, शार्दुल शिर्के, अबान बेग, ओम परब यांनी सुवर्णपदक, यश कडव रौप्यपदक तर मयुरी जाधव ने कास्यपदक पटकावले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी प्रशालेच्या उप मुख्याध्यापिका सिस्टर मेबल कार्व्हालो, पर्यवेक्षिका सौ .मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.