सावंतवाडीत २५ तारखेला बीएड, सीईटी विषयावर मार्गदर्शन शिबिर…

74
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१३: येथील लोकमान्य एज्युकेशनच्या माध्यमातून बीएड, सिईटी या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २५ तारखेला सकाळी ११ वाजता सावंतवाडीतील देशभक्त गवाणकर कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवावा, असे आवाहन लोकमान्य एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.