सावंतवाडीत १३ जून ला दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव…

300
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१२: तालुक्यातील दहावी-बारावीत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यालयातील प्रथम तीन विद्यार्थ्यांचा गुणगौरव दीपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने १३ जूनला सायंकाळी ३ वाजता येथील वैश्य भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दीपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.