अर्बन बँकेच्या सर्वसाधारण सभेसाठी मंत्री दीपक केसरकर आज सावंतवाडीत…

240
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२९: अर्बन बँकेच्या विलीनीकरणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या सभेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आज उपस्थित राहणार आहेत‌. ही सभा आज सायंकाळी विठ्ठल मंदीर येथिल कार्यालयात सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकिसाठी ते खास उपस्थित राहणार आहे. याबाबतची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. येथिल अर्बन बँक टी. जी. एस. बी बँकेत विलीनीकरणाच्या हालचाली सुरू करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर आज बँकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.