माणगावात “धूम स्टाईल” वाहन चालकावर पोलिसांची करडी नजर..

127
2
Google search engine
Google search engine

भीषण अपघातानंतर कारवाई; वाहतूक पोलिसांचे पथक दाखल…

माणगाव ता.१५: येथे नुकत्याच झालेल्या भीषण अपघाता नंतर धूम स्टाईल बाईक चालकावर वाहतूक पोलिसांनी कारवाई भूमिका घेतली आहे.याच पार्श्वभूमीवर आज वाहतूक पोलिसांचे पथक माणगाव तिठा येथे दाखल झाले आहे.दरम्यान या कारवाईत वाहन चालकांची कसून चौकशी केली जात आहे.
या कारवाईत प्रत्येक वाहनाची धूम स्टाईलने चालविणाऱ्या या कॉलेजच्या मुलांची कागदपत्रांची चौकशी व चारचाकी वाहनांची कसून चौकशी,कागदपत्रांची पडताळणी केली जात आहेत.कुठेतरी यामुळे धुम स्टाइल ने चालवणाऱ्या वाहन चालकांना आळा बसावा यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे .दरम्यान सर्वत्र माणगाव खोऱ्यामध्ये या धडक कारवाईचे चर्चा सुरू आहे.