माळगाव कुणकवळे राज्य मार्गावर मोरीला भगदाड

902
2
Google search engine
Google search engine

मालवण चाफेखोल येथील घटना; रस्ता वाहतुकीस बंद…

सिंधुदुर्गनगरी ता ४
मालवण तालुक्यातील माळगाव चाफेखोल मार्गे कुणकवळे मार्गावरील मोरीला भगदाड पडून रस्ता वाहतूकीस बंद झाला आहे. यामुळे येथील वाहतुकीस मोठी अडचण निर्माण झाली आहे.