सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी चौघे कोरोना पॉझिटिव्ह…

1308
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी ता.२९: जिल्ह्यातील आज आणखी ४ व्यक्तिंचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.एकूण तपासण्यात आलेल्या ९४ नमुन्यांपैकी ४ पॉझिटिव्ह आणि ८६ निगेटीव्ह आले आहेत.तर ४ पेंडिंग आहे.